वृत्त

baobao1989q's picture

explosion proof machine

Today, the motors that propel electric vehicles on land, through ac electric motor
and in the air are mainly brushless because brushed commutator explosion proof machine
are on the way out. Most of the number and the value of those brushless

नाहिद नालबंद's picture

सर्व शायर मंडळींना नम्र विनंती

सर्व शायर मंडळींना नम्र विनंती,

आपण सर्वांनी गझलेच्या सुरुवातीला, गझलेचे व्रुत्त व लगावली लिहल्यास माझ्यासारख्या अनेक नवोदितांना
व्रुत्ताबद्दल माहिती मिळेल.

धन्यवाद!

सचिन निंभोरकर 9730107241's picture

गझलेचे व्याकरण पूर्ण कळत नाही.

मी गझल लिहण्याचा पुर्ण प्रयत्न करतो पण मला ती पुर्ण पणे छंदात येत नाही. मला जानून घ्यायचे आहे कि गझल हि काय ठराविक छंदात लिहल्या जाते ? गझल चे आणखी किती व कोणते प्रकार पडतात..

गिरीश कुलकर्णी's picture

वृत्त : बरेचसे कन्फ्युजन आहे..जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्शीत आहे !!!

मला रदीफ्-मतला-जमीन वैगरे कनसेप्ट कळलेयत पण वृत्तात जरा कनफ्युजन आहे.
माझ्या आकलनाप्रमाणे दोन प्रकारची वृत्ते असतात...
1)ज्यात ठराविक मात्रा (अन त्याचा पॅटर्न) वापरल्या जातात ते अक्षरवृत्त

विमोक्ष's picture

व्रुत्त

नमस्कार......
मला गझलेतील व्रुत्ता बद्दल अधिक महिति हवी आहे......

नचिकेत's picture

लघु/गुरू, मात्रा, वृत्त

मागे एकदा एका गझलेच्या व्याकरणाबद्दल चर्चा करताना लघु/गूरू, मात्रा इ. विषयी माहिती दिली होती. ती उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे.

१. लघु गुरू अक्षरांविषयी:
एखादे अक्षर हे लघू (र्‍हस्व) आहे की गुरू (दीर्घ) आहे हे त्या अक्षराच्या उच्चारणासाठी लागणार्‍या वेळावर (वजनावर) ठरते.
- अ, इ, उ हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने लघु म्हणजेच र्‍हस्व गणली जातात.
उदा. क, पि, वु इत्यादी
- आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने गुरू अर्थात दीर्घ गणली जातात.
उदा. का, णी, दू, जे, पै, पो, डौ, दुः, शं इत्यादी
- जोडाक्षर र्‍हस्व की दीर्घ हे त्याच्या स्वरावरून ठरते.
उदा. स्त, ज्ज, प्रि, ऋ ही जोडाक्षरे र्‍हस्व आहेत.
श्मा, र्‍या, ग्नी, स्थू, त्वे, श्री ही जोडाक्षरे दीर्घ आहेत.

पश्या's picture

वृत्ताविषयी माहिती द्या

माहिती द्या व्रुत्ताविशतयी.....सविस्तर

जगदीश's picture

मात्रा...

८ मात्रांचं वृत्त असेल तर काही मिसरे ७ च मात्रांचे लिहिण्याची सूट घेता येते का?

असल्यास त्याचे काही नियम आहेत का?

विशाल विजय कुलकर्णी's picture

माहीती

नमस्कार,
मला व्रुत्तासम्बन्धी अधीक माहीती कुठे मिळेल.
काही पुस्तके सुचवु शकाल काय? ही माहीती नेट वर मिळु शकेल काय?
धन्यवाद.
विशाल

विशाल विजय कुलकर्णी's picture

माहीती

नमस्कार,
मला व्रुत्तासम्बन्धी अधीक माहीती कुठे मिळेल.
काही पुस्तके सुचवु शकाल काय? ही माहीती नेट वर मिळु शकेल काय?
धन्यवाद.
विशाल

Syndicate content