इतर

"हे तुझे अश्या वेळी वगणे बरे नाही" ही गझल कुठे मिळेल का
"हे तुझे अश्या वेळी वगणे बरे नाही" ही गझल कुठे मिळेल का

शेर
माझ्या माहितीप्रमाणे गझलेमधल्या प्रत्येक शेराची पहिली आणि दुसरी ओळ ही पूर्ण असली पाहिजे आणि त्यामध्ये परस्परसंबंध असला पाहिजे.

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.
मुशायऱ्याचे स्थान: भरत नाट्य मंदिर, पुणे
मुशायऱ्याची तारीख: शुक्रवार, १८ एप्रिल २००८
मुशायऱ्याची वेळ: रात्रौ ९.३० वाजता
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- पुढे वाचा

भिम्राव पान्चाले यान्च्या गझला
मला भिम्राव पान्चाले यान्च्या गझला एम पि ३ मधे मिलु श्क्तील का ?
नारायन

आता संकेत बदलावे लागतील
खूप जुनी गोश्ट आहे.प्रगतिशील लेखकंच्या मेळाव्यात मुंशी प्रेमचंद बोलले होते , "अब हमें हुस्न का मेयार बदलना होगा "...आता आम्हाला सोंदर्य शास्त्राचे nikash बदलावे लागतील.

गझल हा शब्द
गझल हा शब्द बहूदा गजल (ज च्या खाली एक टिंब देवून) लिहितात तसेच गालिब हा शब्द सुद्धा (ग खाली टिंब देवून) लिहितात असा माझा समज होता.

गझल आणि प्रेमगीत
गझल आणि प्रेमगीत हे प्रकार एकच असतात ना? की त्यांच्यात काही फरक असतो? मी अशासाठी विचारतोय की मी सुरेश भटांच्या काही कविता वाचल्या. पण त्या प्रेमगीतासारख्या वाटत नव्हत्या. पण तरी त्या गझल म्हणून दिल्या होत्या.
