इतर

तरुण आहे रात्र अजुनी

हि गझल कि गित आहे?
मला स्वत:ला हि गझल वाटायची किंबहुना अजुनही वाटते.

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा

दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.




मुशायऱ्याचे स्थान:
भरत नाट्य मंदिर, पुणे
मुशायऱ्याची तारीख: शुक्रवार, १८ एप्रिल २००८
मुशायऱ्याची वेळ: रात्रौ ९.३० वाजता


मराठीतील काही प्रसिद्ध गझल मिळू शकतील काय?

भिम्राव पान्चाले यान्च्या गझला

मला भिम्राव पान्चाले यान्च्या गझला एम पि ३ मधे मिलु श्क्तील का ?

नारायन

आता संकेत बदलावे लागतील

खूप जुनी गोश्ट आहे.प्रगतिशील लेखकंच्या मेळाव्यात मुंशी प्रेमचंद बोलले होते , "अब हमें हुस्न का मेयार बदलना होगा "...आता आम्हाला सोंदर्य शास्त्राचे nikash बदलावे लागतील.

गझल हा शब्द

गझल हा शब्द बहूदा गजल (ज च्या खाली एक टिंब देवून) लिहितात तसेच गालिब हा शब्द सुद्धा (ग खाली टिंब देवून) लिहितात असा माझा समज होता.

गजल सग्रह

श्री.वा.न. सरदेसाई ह्याचा चादण्याची तोरणे हा गझल सन्ग्रह सुन्द्रर आहे.

गझल आणि प्रेमगीत

गझल आणि प्रेमगीत हे प्रकार एकच असतात ना? की त्यांच्यात काही फरक असतो? मी अशासाठी विचारतोय की मी सुरेश भटांच्या काही कविता वाचल्या. पण त्या प्रेमगीतासारख्या वाटत नव्हत्या. पण तरी त्या गझल म्हणून दिल्या होत्या.

गझल कार्यशाळेची उपयुक्तता- डॉ . राम पंडित

कार्यशाळा म्हणजे एखाद्या शास्त्रशुध्द विषय अवगत होण्यासाठी आयोजित करता येणारं प्रशिक्षण होय.

Syndicate content