गझलविषयक प्रश्नोत्तरे
गझलविषयक प्रश्नोत्तरे... आपल्याल्या गझले संबंधी काही प्रश्न असतील तर येथे जरूर विचारा... आणि अर्थातच आपल्याला इतरांच्या प्रश्नांची उत्तरे माहित असतील तर ती त्या त्या प्रश्नाखाली प्रतिसादाच्या रुपात प्रकाशित करा...

दोन लघू चे एक गुरु कधी करावे?
मला दोन लघू चे एक गुरु कधी करायचे याबद्दल माहीती पाहिजे...
सर्व गझल बंधुना नम्र विनंती...!

विनंती सर्व शायरांना
मी गेल्या दोन महिन्या पासून या संकेत स्थळावरून गजला प्रसिध्द करण्यास सुरुवात केली आहे. मी प्रत्येक गजलेखाली माझा मो.नं. आणी ईमेल पत्ता देत आहे. याचा मला खूप फायदा झाला. ब-याच शायरांशी सम्पर्र्क प्रस्थापित झाला व छान मित्र मिळाले.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- पुढे वाचा

व्रुत्तांचे प्रकार व उदाहरणांसहित माहिती मिळेल का?
व्रुत्तांचे प्रकार व उदाहरणांसहित माहिती मिळेल का?

माझी ही रचना गझल होवु शकते का ?
वाटेवरती मना लागली एक खन्त आहे
अनन्त जन्मे असा भोग हा आदि ना अंत आहे.
माझ्या दारावरती नक्षी काळाने कोरलेली
तो म्हणतो मीच द्वैत अन मीच सन्त आहे.
मी जोगी बैरागी आहे असा कित्येक जन्मान्चा

वृत्त : बरेचसे कन्फ्युजन आहे..जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्शीत आहे !!!
मला रदीफ्-मतला-जमीन वैगरे कनसेप्ट कळलेयत पण वृत्तात जरा कनफ्युजन आहे.
माझ्या आकलनाप्रमाणे दोन प्रकारची वृत्ते असतात...
1)ज्यात ठराविक मात्रा (अन त्याचा पॅटर्न) वापरल्या जातात ते अक्षरवृत्त

गझल्
प्रिय सर्व,
मल एक गझल पुर्न हवी आहे.
"या लोचनी प्रतीक्श्य मझ्या आजुन आहे,
येशील तु पर्तुनि हि अश अजुन आहे.
केन्व्हाच गार दयान्चा ताडा निघुन गेला,
हा घाव उरात माझ्या ताजा आजुन आहे."
probbably suresh bhat.paan mazya kahe aslelya pustakat ti sapdat nahi.

GAZAL by ilahi JAMADAR
hi everyone,
where can i get gazal by ilahi jamadar??? (DARAWARUN MAZYA TICHI WARAT GELI,MENDIT RANGLELI BARCHI UURAT GELI.ATA KASHA TICHI PARAYANE KARU MI? MAZICH BHAGYAREKHA PARKYA GHARAT GELI!)
I SUPPOSE MR. BHIMRAO PANCHAL SINGS IT!
OR in which book it is???

उत्तम साईट !
नमस्कार
ही साईट बनविणारे आणि यशस्वी करणारे, या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व अनेक आभार !
अतिशय उतम उपक्रम आहे हा....!
आभार व शुभेच्छा !
श्रीवत्स कुलकर्णी