सृष्टीरंग

आहेत ईश्वरी रे हे सृष्टीरंग बघ तू
सार्या कलाकृतीना समरसुन दाद दे तू.
करतोस का विचार सार्याच या जगाचा
एका तरी स्व्तःला बदलून दाव रे तू.
गर्दीत चालताना धक्का कुणा न लागो
इतका विवेक पुरता मागून घे तया तू.
स्वार्थांध या जगात, बन स्वार्थी तू निःशंक
आधी 'स्व' हा परंतू, जाणून घे स्वतः तू.
सारे गुलाम दिसती, स्वामित्वभावनेचे
स्वामित्वभावनेचा बन स्वामी रे परी तू.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
एका तरी स्वत:ला बदलून दाव रे तू
व्वा!
I really loved reading your
I really loved reading your blog. It was very well authored and easy to understand. Unlike additional blogs I have read which are really not that good.|testking 1Y0-A24|testking 156-215-71|testking JN0-660|testking JN0-101|testking 312-50|testking 642-185|testking 350-029|testking 70-685|