दूरावा एक कविता !

अमित काळे's picture

मी एकटा असतानाही
मला एकटेपणा जाणवत नाही

कारण तूझ्या आठवणीत
मला वेळेचे भाणच रहात नाही

रंगवून रंगवून किती स्वप्ने रंगवीणार मी
एक दिवस तर तू सोडून जाणार

मी रंगविलेली सारीच स्वप्ने
आरशासारखी तूटून जाणार

स्वप्न हे स्वप्नचं असतं
एक दिवस तरी तुटणार ते

पण मना-मनाने जोड्लेले भावनांच नात कसं तूटणार ते

तु दूर गेली होतीस आणखी दूर जाणार
आणि हा दूरावा कायम असाच राहणार....

बेफिकीर's picture

मराठी कविता डॉट कॉम

हे जास्त व्यापक नाव ठरावे.