दिसेनाशी झाली

काळ्या ठिक्कर ग अन्धारात
कशी चालली ठूमकत रात
घालुनी अन्गावार शालु काळा
सन्गे आहे चान्दन्याचा मेळा
चान्दन्या मधे किटके गातात गाण
त्या गान्याने होते तीचे मनोरन्जन्
रात आहे दिसन्यास काळी
सकाळी पाहातो ती दिसेनाशी झाली
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
हे काय?
कवीची दांडगी मजल आहे
बुध्दीच्या पैल ही गझल आहे