अभिनंदन... म. टा. त चमकलात !

माधव कुळकर्णी's picture

मुंबईतल्या म.टा. मधील मुंबई टाईम्स ह्या पुरवणीतल्या "मराठी वेब" ह्या सदराखाली मराठी गझल . कॉम बद्दल लेख आलेला आहे.
महाराष्ट्र टाईम्स मधील ह्या पुरवणीचे दुवे देता येत नाहीत त्याबद्दल क्षमस्व परंतु ह्या संकेतस्थळाच्या प्रत्येक सदस्याने आवर्जुन वाचावे असा अभिनंदनास्पद लेख आहे.
पुनश्च श्री. प्रसाद शिरगांवकर व श्री. वैभव जोशींचे हार्दिक अभिनंदन !

दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1812571.cms

मटा

माधव कुळकर्णी's picture

अरे व्वा-

स्वाती,
मी असंख्य वेळा शोधुनही हा दुवा सापडवता आला नाही. आपण येथे तो दुवा दिल्याने सर्वांतर्फे आपले आभार !

वैभवा, प्रसाद... मित्रानो अभिनन्दन !

मनःपुर्वक अभिनन्दन आणि पुढिल उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा !

अभिनंदन!

'मटा'तला लेख वाचला. उत्तम आहे. प्रसाद, वैभव आणि मराठीगझल.कॉम चे हार्दिक अभिनंदन.

अभिनंदन!

मटा तली बातमी वाचली. प्रसाद, वैभव.. तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन! :) तुमच्यावर मोठीच जबाबदारी आहे मराठी गजल पुढे नेण्याची.. ती उत्तमरीत्या पार पाडाल अशी खात्री आहे!
शुभेच्छा!

छानच.

छानच. प्रसाद, वैभव आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन.

अभिनंदन

व्वा, मटातला लेख वाचला. अगदी सविस्तर माहीती आली आहे त्यात.
वैभव आणि प्रसाद अभिनंदन.

सुधीर