नका

सुरांश's picture

नका खुळ्या गडयानों नयनातुनी वाहु नका
माझ्या सवंगडयांनो ते गुज सांडु नका
तुम्हि होतात म्हणुनी जागवली स्वप्ने
तुम्हि स्मरलात म्हणूनी गाईले सुरेल गाणे

नका माझ्या सख्यांनो टेवुनी अधरी बोट्
खुशाल वाहु द्यावी आसवांतुनी शब्दांची लाट

सुरांश's picture

माफ करा---गझलकार आणि रसिक वाचक्

माफ करा---गझलकार आणि रसिक वाचक.. ही कविता आहे.परवानगि असेल तर स्थांनांतर करीन.