गझलेची बाराखडी - सुरेश भट

Suresh Bhat सर्व गझल रसिकांसाठी व होतकरू गझलकारांसाठी आदरणीय सुरेश भट यांनी सांगितलेली गझलेची बाराखडी येथे देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही बाराखडी येथे प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री चित्तरंजन भट यांचे मनःपूर्वक आभार.

ही लेखमाला या पूर्वी एल्गार या गझलसंग्रहात प्रकाशित झाली असून याचा लेखन प्रताधिकार श्रीमती पुष्पा सुरेश भट यांच्याकडे आहे.