घातक

हे चावले
ते धावले
भारीच ती
बोलावले
मी जन्मलो
ते कावले
कोणी मला
हडकावले?
मज पाहुनी
पस्तावले
( सुधारणा : हडकावले हे सणकावले असे वाचा.)
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा

हे चावले
ते धावले
भारीच ती
बोलावले
मी जन्मलो
ते कावले
कोणी मला
हडकावले?
मज पाहुनी
पस्तावले
( सुधारणा : हडकावले हे सणकावले असे वाचा.)
भारीच
भारीच ती
बोलावले
भारीच... :-)
हझल आहे
ही हझल आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!