घरं

Home Lone चा होम वीस - वीस वर्ष जळत राहतो
अर्थ सविंधा जमवण्याच्या नादात माणुस मात्र पळत राहतो

जमिनीच्या गगनचुंबी किमती विषयी वीचारु नका काही
Square Foot च्या कीमती ऎकुन माणुस Flat होतो पण , माणसाचा Flat होत नाही

जिवाचं रानं करुन झालाच तर होतो एखाद BHK Flat
House म्हणजे घरं नाही तर , आज घरं अर्थाने हाउस झालयं ,Isn't That ?

अनंतसुत . . .