Fri, 29/02/2008 - 09:47 — अजय अनन्त जोशी
ही कल्पना चांगली आहे. मान्यवर किंवा इतर शायरांच्या चांगल्या गजला आपण सर्वांनी आठवड्याला एक या रेट ने वेब वर चढवल्या तर कदाचित् सर्वांचाच फायदा होईल.
बाकीचे सदस्य काय म्हणतात?
शरद
Nakich as jal pahije
माझ्यामते Rating वगैरे नको त्यापेक्षा टिका टिप्पाणी व्हावी, चर्चा व्हावी
निलय
म्हणजे काय?
गझल भिडणारी किंवा सामान्य असते अशी विशेषणे ऐकली होती.
आता हे नवीन काय आहे?
प्रसिद्ध गझल!
सुप्रसिद्ध गझल!
कुप्रसिद्ध गझल!
या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
ही कल्पना
ही कल्पना चांगली आहे. मान्यवर किंवा इतर शायरांच्या चांगल्या गजला आपण सर्वांनी आठवड्याला एक या रेट ने वेब वर चढवल्या तर कदाचित् सर्वांचाच फायदा होईल.
बाकीचे सदस्य काय म्हणतात?
शरद
Sahmat ahe
Nakich as jal pahije
Rating वगैरे नको
माझ्यामते Rating वगैरे नको त्यापेक्षा टिका टिप्पाणी व्हावी, चर्चा व्हावी
निलय
प्रसिद्ध गझल?
म्हणजे काय?
गझल भिडणारी किंवा सामान्य असते अशी विशेषणे ऐकली होती.
आता हे नवीन काय आहे?
प्रसिद्ध गझल!
सुप्रसिद्ध गझल!
कुप्रसिद्ध गझल!