गझल शिकण्याआधी व्रुत्त, त्यांचे प्रकार, मात्रा आदिंबद्द्ल महिती मिळेल का?

suchi's picture

प्रतिसाद

नचिकेत's picture

ह्या विषयी माहीती....

... http://www.sureshbhat.in/node/480 इथे मिळू शकेल.

- नचिकेत आठवले

suchi's picture

धन्यवाद

सुरुचि नाईक्

धन्यवाद नचिकेत.....
नचिकेत, माहिती वाचली...तरीही गझल संबधी..विशेषत: अलामत रदीफ व काफीया हे consepts आणि लघू गुरू हे consepts समजण्यापेक्षा ते वापरावे कसे..किंवा त्यांचा योग्य वापर केला गेला आहे का हे पडताळावे कसे हे कळत नाही...अर्थात हे क्षेत्र माझ्यासाठी फारच नवीन आहे...तरी "मित्रत्व" हा एक प्रयत्न् केलेला आहे...त्यातील शेर घेऊन वरील consepts समजवता आले तर चुका लवकर समजतील असे वाटते...तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे