व्रुत्तमध्ये घेतलेली सूट

अक्शरगणव्रुत्तात गझल लिहीतना एका गुरूच्या जागी दोन लघू अक्शरे घेता येतात . मझा प्रश्न असा की अशा प्रकारची सूट प्रत्येक शेरामध्ये घेता येते का ?
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा

सूट
चालतॅ.