मात्रा व्रूत्त

ऋषिकेश्'s picture

गझल मात्रा व्रूत्तात लिहीता येते का ?
एखादे पुस्तक सुचवावे .

गझल कोणत्याही व्रुत्तात लीहीता येते ? उत्तर :

गझल तीन प्रकारातील व्रुत्तात लीहीता येते :
१ ) अक्शर्र गण : (सूट न घेता )
२)अक्शर्र गण : (सूट घेउन् ) ( म्हणजे, एक गुरु एवजी दोन लघु )
३) मात्रा व्रुत्त : (फक्त मात्रा सारख्या हव्यात . क्रम महत्त्वाचा नाही )

श्री.वा.न.सरदेसाईचा चान्दण्याची तोरण स्न्ग्रहा वाचा.
प्रत्येक गझलवर व्रुताचे नाव आहे.