भिम्राव पान्चाले यान्च्या गझला

मला भिम्राव पान्चाले यान्च्या गझला एम पि ३ मधे मिलु श्क्तील का ?

नारायन

प्रतिसाद

अमोघ

अमोघ देसाई
+९१ ९८६०८२३२४३
पूणे/गोवा
=====================

नमस्कार !!

भीमराव पान्चाळे यान्च्या गझला ह्या लिन्कवर उपलब्ध आहेत :http://193.164.132.164/servlet/redirect.srv/p5.p1.pbcd.pncyucg.psfe/_t_/panchale

ह्या mp3 डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ह्या साईटवर register कराव लागेल.
हे लिन्क चालत नसल्यास www.esnips.com वर लोगीन करा आणि 'panchale' साठी search करा.

साद's picture

सीडीज्

मी भीमराव पान्चाळे यान्च्या एम पी ३ सीडीज विकत घेऊ इच्च्छीतो . कुठे मिळतील ?
अमोघ ने दिलेली लीन्क चालत नाही. आणि http://www.esnips.com/ वरुन डाउन लोड शक्य नाही.

डाउन लोड साठी पण सांगा.

डॉ. शैलेंद्र गुरव's picture

भिमराव पांचाळेंच्या गझला

रवि, तुम्हाला हव्या असलेल्या भिमराव पांचाळेंच्या गझला मिळाल्या का? अजून जर त्या मिळाल्या नसतील तर http://www.esnips.com/playlist/2feb137f-c021-4378-b23c-aa3742aba3f८ या लिन्कवरुन त्या मिळवू शकता.