या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
प्रिय जगदीश
मात्रा vruttat मात्रांचा हिशेब महत्वाचा ठरतो .आठ गुरू मात्रा ( म्हणजे एकुण सोळा मात्रा ) असणारे vrutt म्हणजे पादाकुलक .
उदा ...
स्वप्न आमचे सोपे साधे
लहानसे घर , समोर झाडे
इथे दोन्ही ओळींत १६ मात्रा आहेत .हे झाले पादाकुलक मात्रा vrutt. (पादाकुलक नावाचा एक छंद देखील आहे .छंदामध्ये केवळ akshar संख्येचे बंधन असते )
या उलट ७ गुरू मात्रांचे उद्धव wrutt बनते
माझ्यासाठी इतके कर
तू माझ्या शब्दात उतर.....
या प्रमाणे मात्रिक wruttat मात्रांची sankhya badal lyaas wrutt badalat asalyane ,donhi oliteel maatranchi sankhya ekach asawi.
akhsahr gan wrutta madhe kaahi sut ghewun aajhad gazal lihila jaate .twabaddaal punha kenwha taree....
प्रतिसाद
पादाकुलक आणि उध्दव