आता संकेत बदलावे लागतील

अनंत ढवळे २'s picture

खूप जुनी गोश्ट आहे.प्रगतिशील लेखकंच्या मेळाव्यात मुंशी प्रेमचंद बोलले होते , "अब हमें हुस्न का मेयार बदलना होगा "...आता आम्हाला सोंदर्य शास्त्राचे nikash बदलावे लागतील.
नव्या मराठी गझलकर्त्यांना मला आज हेच म्हणावेसे वाटते. गझलेच्या नावाने गळे काढून रडणारे संस्थाचालक, किंवा त्याच त्याच प्रकारच्या नकली गझला लिहून संग्रह पाडणारे तथाकथित " गझलकार" , इ.कडून गझलेचे काही भले होण्याची मला अजिबात शक्यता वाटत नाही.मला माझ्या समकालीन आणि अगदी नव्याने लिहीते झालेल्या कवींकडून मोठ्या अपेक्शा आहेत.

sorry friends , i am unable to type anymore.punha kadhitaree...

विसुनाना's picture

एकत्र टंकित करून इथे द्या.

बरहा, गमभन इ. सुविधांचा वापर करून एक विस्तृत लेख लिहावा आणि येथे द्यावा अशी विनंती.

स्वाती's picture

सविस्तर

मलाही याबाबत अधिक विस्ताराने तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. नक्की राग कोणावर आहे आणि अपेक्षा कोणाकडून आणि नेमक्या कुठल्या आहेत, हे नीट लक्षात आलं नाही.

आभाळ's picture

मलाही कळलं

मलाही कळलं नाही नेमकं...
जाणून घ्यायला आवडेल.

-आभाळ :)

समीर चव्हाण's picture

मला वाटते

अनंत ढवळेंचा रोख अशा गझलकारांकडे असावा की जे स्वत:च स्वत:च्या गझलमधे दिसत नाही. उदा. असे बरेच गझलकार आहेत की ज्यांच्या गझलांमधे भट जागोजागी दिसतात. नावे घेणे प्रशस्त ठरणार नाही.
तात्पर्य: आपण गझल वाचताना/लिहिताना आपल्या हे ध्यानात असावे की आपण आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक आहोत का?
आपण आपल्या स्वतंत्र शैली करीता प्रयत्नशील आहोत का?वगैरे...

दीपा's picture

सन्केत बदलले आहेत च.....

मी नुकताच श्री डि. एन. गान्गण यान्चा 'तोच रस्ता, त्याच वाटा..' हा गझल सन्ग्रह वाचला खुप छान आहे. आपल्याला पण नक्किच आवडेल .
...."त्या च भिन्ती, तीच दारे-फक्त नाही आत कोणी .
आज मी माझ्या घराला पाहतो आहे नव्याने...'
जबरदस्त आहे ना?
अश्या च सर्व गझला आशय घन आहेत.
दीपा