कार्यशाळेतील गजलेची जमीन

जगदीश's picture

कार्यशाळा तर संपली आता....
मग आता " हुंदका साधा तुझा सांगून गेला " हाच मतल्याचा उला मिसरा असणारी गजल प्रकाशित करु शकतो का?

जरूर

करू शकता.