गझल हा शब्द

भार्गवराम's picture

गझल हा शब्द बहूदा गजल (ज च्या खाली एक टिंब देवून) लिहितात तसेच गालिब हा शब्द सुद्धा (ग खाली टिंब देवून) लिहितात असा माझा समज होता. मी एका फारसीच्या जाणकाराला विचारलेला तेव्हा तो म्हणाला की काही शब्द ते लोक घसा खाकरल्याचा आवाज करून उच्चारतात. स्पॅनिश लोक सुद्धा काही उच्चार तश्या प्रकारे करतात.

आपले विचार जाणून घेण्यास उत्सुक आहे.

भार्गवराम

अविनाश's picture

उत्त्तर

बरोबर आहे