खरचं का मला प्रेम करता नाही आल

yogesh.tanmane's picture

मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

आसवांनी मन आता ओलचिँब झालं
दुःखाच्या डोहात ते मनसोक्त न्हालं
प्रत्येकाच साठी नसतं गं हे व्यासपीठ खुलं
मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

मला कोणातचं कधी गुंतायचचं नव्हतं
तुला पाहिलं अन् मन वेडपिसं झालं
कळलं नाही कसं गौडबंगाळ झालं
मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

प्रेमात तर मी इतका कुचकामी नाही
कि मला काहीच करता नाही आलं
तुला माहीत अन् मला माहीत
की आपल्यात काय काय नाही झालं
मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

रडावं असं खुप वाटते पण डोळ्यात एक थेँब पाणी नाही आलं
तुला कोंडुन ह्रदय माझं बंदीशाळा झालं
चंद्राच्या सोबतीला आज चांदणं नाही आलं
मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

मी किती स्वार्थी! हो ना ?
मला तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं
तु म्हटलं तेव्हा मला मरता नाही आलं
तु म्हणालीस की मला सोडुन दे
मला साध तेव्हढं ही करता नाही आलं
मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

Leo123's picture

cheap thomas sabo charms

cheap thomas sabo charms / thomas sabo bracelet uk / thomas sabo earrings / thomas sabo pearl bracelet / thomas sabo jewelry / thomas sabo charm bracelets / thomas sabo charm sale / thomas sabo charms cheap /
Thanks for sharing this information. I really like your way of expressing the opinions and sharing the information. It is good to move as chance bring new things in life, paves the way for advancement,

yogesh.tanmane's picture

thank you.

Thank you so much for your reply on my poem.
Its realy good feeling for me that you enjoyed this poem. Hope I trying my best forever.

Dr.Yogesh R. Tanmane