नियम

मी गझल लिहितो, पण ती कसल्या बंधनात नाही, मी असाच लिहायला लागलो, गझलचे नियम पाळायलाच हवेत का??? नुसती ऐकायला छान वाटत असेल तर नाही का चालणार ???
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा

मी गझल लिहितो, पण ती कसल्या बंधनात नाही, मी असाच लिहायला लागलो, गझलचे नियम पाळायलाच हवेत का??? नुसती ऐकायला छान वाटत असेल तर नाही का चालणार ???
ka nahi.
Gazal ha asa prakar ahe jo manacha arsa ahe. Ani manamadhe je yeil te jase chya tase kagdawar utarawave. Aajkaal kavita aso wa gazal lihtana sarech muktchandat lihtana distat. Vyakaran sambhalnya peksha bhawna mahtwachya as mala watat.
Dr.Yogesh R. Tanmane