तुझ्याविना.......

yogesh.tanmane's picture

प्रत्येक श्वास माझा स्विटु खरंच् तुझा ऋणी आहे
इतकं प्रेम का करतो तुझ्यावर कारण तु इतकी गुणी आहे
तु नसतांना आयुष्य शुन्य तर तु असतांना मी तिन्ही लोकांचा धनी आहे
क्षणाक्षणातं फक्त प्रेमचं वाढावं आज एव्हडचं मनी आहे
गर्दितचं आहे आजही तरीही मैफिल तुझ्याविना सुनी आहे