गजल सग्रह

श्री.वा.न. सरदेसाई ह्याचा चादण्याची तोरणे हा गझल सन्ग्रह सुन्द्रर आहे.

प्रतिसाद

सविस्तर

प्रमोद,

माहितीसाठी धन्यवाद. पण आणखी थोडे विस्ताराने सांगा ना आम्हाला या संग्रहाबद्दल. कधी प्रकाशित झाला, कवीची माहिती असल्यास ती, वानगीदाखल तुम्हाला विशेष आवडलेले त्यातले काही शेर इत्यादि लिहीलंत तर आवडेल वाचायला.

काही शेर श्री.वा.न.सरदेसाईच्या " चन्दण्याची तोरणे " ह्यातील.

१)
जे कधी न जमले मजला , इतराना जमले होते
मज साधे घर नसताना , त्याचे तर इमले होते.
२)
फक्त खोटयालाच झाला त्रास माझा
अन जगाने टाळ्ला सहवास माझा
३)
हे का कुणी फुलाना सन्गायला हवे ?
त्यानी कसे रुतुशी वागायला हवे ?
रसीका समोर जेव्हा माडीन खेळ मी
तुम्हासही व्यथानो रन्गायला हवे.

धन्यवाद.

धन्यवाद, प्रमोद.
आणखी काही चांगलं वाचलंत गझलसंदर्भात तर आमच्याबरोबर जरूर शेअर करत जा.

खुप छान आहे.

खुप छान आहे.अप्रतिम.

वाचा

शलेद्र
मी हा सन्ग्रह वाचला. अप्रतीम. प्रत्येक गझलवर व्रुत्ताचे नाव आहे. नवनीत प्रकाशन
त्यात दिलेला वा.न. सर्देसाईचा घरचा फोन - कल्याण -०२५१-२३१०७५७.
कदाचीत फोन लागला तर बघा.

आपला
वसन्त

डॉ. शैलेंद्र गुरव's picture

वा. न.

वा. न. सरदेसाईंचा चांदण्यांची तोरणे हा गझलसंग्रह मला नेट वर कुठे मिळेल ह्याबद्दल महिती मिलेल काय ?

वा.न. सरदसाईचा सन्ग्रह अप्रतींम

शलेद्र
मी हा सन्ग्रह वाचला. अप्रतीम. प्रत्येक गझलवर व्रुत्ताचे नाव आहे. नवनीत प्रकाशन
त्यात दिलेला वा.न. सर्देसाईचा घरचा फोन - कल्याण -०२५१-२३१०७५७.
कदाचीत फोन लागला तर बघा.

आपला
वसन्त

डॉ. शैलेंद्र गुरव's picture

धन्यवाद

शैलु

धन्यवाद वसन्त महिति दिल्याबद्दल