हिंदी-मराठी.....मात्रीक गझल

मी,आपल्या सर्व रसिकांसमोर हिंदी-मराठी गझलेचा प्रयोग सादर करत आहे...
ह्यात सर्व ओळीतील मात्रांची संख्या 21 आहे....
आपणाकडून प्रतिसादाची अपेक्षा...!
ऐ खुदा दर्द छुपाने इक नजर दे
दे आसवांना लोचनांचे शहर दे..
मै कुछ ऐसीही बात बोल रहा हू
दे मलाही शब्दात माझ्या असर दे...
मोहब्बत इक आसुओका जाम है
दे जीवना मज तू गुलाबी जहर दे...
उजड गई बस्ती वफाकी ऐ दोस्त....!
काळजात दे तुझ्या एक नवे घर दे....
"तबस्सुम" से कभी क्या मिला है मुझको?
वेदना दे नव्या...,जखमांना बहर दे.....
-पुष्कर
9767734472
e-mail-mpushkarr@gmail.com
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
पुष्कर जी,
गझलेत नाविन्य आनताय हे एकदम मान्य... पण हिंदी/उर्दू गझल अन मराठी गझल यात मात्रा एकसारख्याच मोजत नाहीत......
मराठीत मुहब्बत किंवा मोहब्बत = 2+2+1+1 = 6 मात्रा
हिंदीत मुहब्बत किंवा मोहब्बत = 1+2+1+1 = 5 मात्रा
मोहब्बत किंवा मुहब्बत मधील मु/मो हा हिंदीत लघु गणला जातो...
कोई मधील को हा लघु असतो.... मग तो मराठीत मात्राबद्ध कसा असेल?
मुळात ह्या प्रयोगाचे प्रयोजन कळले नाही. असो...
शुभेच्छा.
धन्यवाद...!कैलास जी...!
धन्यवाद कैलास जी...!
मी हिंदी गझल कधी लिहलेली नाही पण आज प्रयत्न केला होता...
आणि तुमच्या सारख्या जाणकारा कडून हिच अपेक्षा आहे आम्हा नवोदित गझलकारांना...की, वेळोवेळी मार्गदर्शन मिळावं...!नाही तर वाह वा..! करणारे भरपूर मिळाले मला..,
पण चुका काढणारे मला आवडतात.
मला वयाच्या 17 व्या वर्षीपासून गझल लिहायचा छंद आहे व आता माझं वय 21 वर्ष आहे
त्यामुळे कदाचित होऊ शकते की,मी कुठे तरी कमी पडत आहे...पण तुम्ही जर मार्गदर्शन केलंय तर मी तंत्रशुध्द गझल लिहू शकेल
कळावे...!
पुष्कर राउत
पुष्कर
पुष्कर राव..
मोकळे असल्यावर 9004933773 या नंबरवर फोन करा. :)
एक बात मैं
एक बात मैं चाहता हूँ कि देवनागरी के बारे में स्पष्ट शुरुआत से बनाने के लिए. इस स्क्रिप्ट संस्कृत, जो लैटिन में भारतीय समकक्ष है के द्वारा प्रयोग किया गया था, और संस्कृत पूर्णता का प्रतीक है. देवनागरी गणित की तरह है, एक शब्द एक ही तरह से स्पष्ट किया जा सकता है. दो अलग अलग तरीकों से एक यानी मेरा मतलब है के द्वारा इस तरह रखा 'अंग्रेजी शब्दों में है, क्या उच्चारण किया जा सकता है. इसे यहाँ और 2 रखो. डाल प्रयुक्त गोल्फ हुए. अगर आप आलू की तरह एक शब्द प्रयोग कर रहे हैं, ब्रिटिश और अमेरिकी उच्चारण एक ही शब्द (वर्तनी) के लिए अलग अलग हैं. देवनागरी में वहाँ 2 अलग वर्तनी, एक आलू के ब्रिटिश संस्करण है और अमेरिका के लिए किसी अन्य के लिए कर रहे हैं.
ccie security | ccie wireless | itil v3 certification | a+ braindumps
MeiZiTang Botanical Slimming Soft Gel MZT
Experts pointed out that meizitang botanical slimming soft gel , for an hour of meizitang diet pills the energy consumption about 500 cards meizitang slimming soft gel you can walk, you can develop meizitang botanical slimming according to their physical meizitang condition of a progressive agenda, if we wish to meizitang soft gel can see the effect.