'' प्रश्न''

का नको त्याला मला मोठे म्हणावे लागले?
फ़ासुनी शेंदूर दगडाला पुजावे लागले
त्यागण्याला राजवैभव सिद्ध व्हावे लागले,
का असे त्या गौतमाला बुद्ध व्हावे लागले?
तो जरी नव्हताच दोषी कोणत्या खटल्यातला,
हाय ! येसूला क्रुसावरतीच जावे लागले
लीन होती खास मीरा कृष्ण भक्तीतच सदा
का तिला कडवे विषाचे घोट प्यावे लागले?
जो न होता शिष्य त्यांचा,द्रोणही नव्हते गुरु
अंगठ्याला एकलव्या,का मुकावे लागले?
हा मला ही प्रश्न आता भेडसावू लागतो
का तुकोबालाच वैकुंठास जावे लागले?
आज ते ’आंबेडकर’ म्हणती जरी मानव खरा
काल त्याला चंदनासम का झिजावे लागले?
बाब इतुकी आजही ’कैलास’का सलते मनी?
त्यागण्या हिंसा तुला हिंसक बनावे लागले.
डॉ.कैलास गायकवाड
9004933773
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
सुन्दरच...
वाह,वा कैलाशजी क्या बात है,
बहोत दिनो के बाद आपके दर्शन हुये, कहा थे आप?
काफी दिनोके बाद आपकी गझल नसीब हुइ
मजा आ गया
जो न होता शिष्य त्यांचा,द्रोणही नव्हते गुरु
अंगठ्याला एकलव्या,का मुकावे लागले?
सुन्दरच...
धन्यवाद विद्यानंद जी...
मायबोली,मनोगत अन सुरेश्भट.इन वर लिहितच आहे.... ह्या फोरमवर फारशी हालचाल होत नव्हती म्हणून बरेच दिवस आलो नाही... असो...
प्रतिसादाबद्दल अनंत धन्यवाद....
अभिनंदन
"त्यागण्याला राजवैभव सिद्ध व्हावे लागले,
का असे त्या गौतमाला बुद्ध व्हावे लागले?"
काय शेर लिहला राव...
वाचला तर चक्क शहारा येतो अंगावर.....!
खरचं सर,वास्तव्यवादी गझल आहे..
I LIKE...VERY MUCH...KKEP IT UP..
जास्त काय लिहू...!संपर्कात राहूया...!
पुष्कर राउत
9767734472
धन्यवाद पुष्कर...
धन्यवाद पुष्कर....
नक्कीच... संपर्कात नक्कीच राहू या. :)
अगदी काळजाला हात घातला
सर, जयभीम
विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथील सर्व मित्रांना तुमची "?" ही गजल ऐकुन खुश झाले.
वा... वा.... बहुत बडीया.....
प्रा.संदीप अ. बनसोडे 9326228686
To the school's students
To the school's students travesti will not be a problem, parents Wang Ailian a person to travesti provoke more porn than 30 students. The parents of these students oyun oyna are from mainland China, film izle we heard the Chinese to do film schools teach simplified characters film seyret very happy. film izle Many parents take the initiative to film contact to become a volunteer, bolu then they really set up a "parent", bolu not only to help make up, organize the classroom like trivia, bolu also organized a number of extracurricular social oyun activities.
प्रश्न....
वा! डॉक्टर साहेब, फार छान! मी येथे नवीन आहे, गझल आवडली म्हणून आवर्जून लिहिले!
has brought on the market of
has brought on the market of watch manufacturing sporty and progressive watches for the people thirsty for quality impressive design and excellence luminor marina The timepieces presented by TAG Heuer are created following the brands standards regarding quality and technical performance so you can be sure that each new model released by this brand could be considered a collectible of the TAG Heuer brand or simply a masterpiece of Haute Horologyhp0-j48 dump || free hp0-j51 dumps || hp0-p14 dump || hp0-s26 dump || hp0-s29 exam dumps || hp0-s30 dump || hp0-y30 braindumps || hp0-y31 exam dumps ||
Hello,I love reading through
Hello,I love reading through your blog, I wanted to leave a little comment to support you and wish you a good continuation. Wishing you the best of luck for all your blogging efforts
mens leather blazer// long blazer// suede blazer// travel blazer// hooded blazer// mens casual blazers// fashion blazers// woman blazer//