विनंती सर्व शायरांना

निशिकान्त्'s picture

मी गेल्या दोन महिन्या पासून या संकेत स्थळावरून गजला प्रसिध्द करण्यास सुरुवात केली आहे. मी प्रत्येक गजलेखाली माझा मो.नं. आणी ईमेल पत्ता देत आहे. याचा मला खूप फायदा झाला. ब-याच शायरांशी सम्पर्र्क प्रस्थापित झाला व छान मित्र मिळाले. गजलेचे रसग्रहण फोन वरून केल्याने ते मनास भिडते आणी विचारांची देवाण घेवाण पण होते.
ज्या ज्या शायरांना हा विचार रुचेल त्यांनी मो.नं. प्रकाशित गजलेखाली जरूर द्यावा.