तू हे बरे केले!

सचिन म्हैसकर's picture

तू हे बरे केले!
तुझे खरे केले!

भिंत होती छोटी
मोठे चरे केले!

तुझी त्रुशा मोठी
डोळे झरे केले!

कंटाळुन दु:ख
मी साजरे केले!

फाशीच्या दोरांचे
तू गजरे केले!

निशिकान्त्'s picture

तू हे बरे केले

छोट्या बहरची गजल लिहिणे अवघड असते. आपले अभिनंदन. गजल खूप आवडली. षेवटच्या शेरात "तू गजरे केले" मधे एक लघु मात्रा कमी आहे. कदाचित मी चूकही असेन. फक्त एक मतप्रदर्शन.
.

सचिन म्हैसकर's picture

धन्यवाद

आदरणीय निशिकान्त जी,
मुळात जे काही मी लिहीतो आहे ती गझल नाहीच.परंतू आपल्यासारख्यां वरिष्ठांचे आशिर्वाद व मार्गदर्शन लाभावे या हेतूनेच इथे प्रकाशित केल्या आहेत. मी वर्धेला राहतो व इथे गझलेकरिता मार्गदर्शन मिळणे कठिण आहे. करिता आपल्या मदतीची अपेक्षा आहे.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आपला,
सचिन म्हैसकर
9766697321

अमो123's picture

MeiZiTang Botanical Slimming Soft Gel MZT

Experts pointed out that meizitang botanical slimming soft gel , for an hour of meizitang diet pills the energy consumption about 500 cards meizitang slimming soft gel you can walk, you can develop meizitang botanical slimming according to their physical meizitang condition of a progressive agenda, if we wish to meizitang soft gel can see the effect.