कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
२६ एप्रिल २००७
या संकेतस्थळावरील कोणतेही पान ईमेलने पाठवता येण्याची सोय आता उपलब्ध आहे. येथे प्रकाशित झालेले आपले साहित्य अथवा आपल्याला आवडलेले येथील साहित्य यांचे दुवे आपल्या मित्र / मैत्रिणींना पाठवणे याद्वारे शक्य होईल.
कोणत्याची पानाच्या खाली असलेल्या 'हे पान ईमेलने पाठवा या दुव्यावर टिचकी मारून आपण ईमेल पाठवू शकाल.
ही सुविधा वापरताना काही अडचणी आल्यास जरून कळवावे.
२९ मार्च २००६
सदस्यांना एकमेकांशी व्यक्तिगत संपर्क साधता यावा यासाठी संपर्काची नवी सुविधा सुरू केली आहे.
आपल्याशी कोणी व्यक्तिगत संपर्क साधावा असं वाटत असेल तर माझे सदस्यत्व मधे जाऊन, बदल करा वर टिचकी मारून त्या पानावर खाली असलेली, Personal Contact Form ची सुविधा चेक बॉक्स टिक करून चालू करावी.
कोणत्याही सदस्याशी संपर्क साधायचा असल्यास, त्या सदस्याच्या नावावर टिचकी मारून येणार्या पानावर संपर्क या दुव्यावर टिचकी मारावी! इथून पाठवलेला निरोप सदस्यांच्या ईमेल खात्यावर ईमेलच्या द्वारे पाठवला जाईल .